मेटाबॉल्जिम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

आज असे काही पदार्थ पाहुयात ज्यामुळे मेटाबॉल्जिम वाढण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मेटाबॉल्जिम (चयापचय) महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

प्रत्येकाची चयापचन संस्था वेगळी असते. त्यामुळे अनेकांना वजन कमी करतांना अडचण येते.

आज असे काही पदार्थ पाहुयात ज्यामुळे मेटाबॉल्जिम वाढण्यास मदत मिळते.

दही- दह्यातील लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया मेटाबॉल्जिम वाढवण्यास मदत करते.

भाज्या- भाज्यांमध्ये फइटोकेमिक्लस आणि अँटी ओबेसिटी असतं ज्यामुळे मेटाबॉल्जिमची प्रक्रिया जलद करायला मदत मिळते.

पपई खाल्ल्यामुळे मेटाबॉल्जिम  वाढतं.

ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यात मेटाबॉल्जिम वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

काच ही घन कि द्रव?

Click Here