तुमच्या वजनानुसार प्या पाणी अन् झटपट वजन करा कमी!

आपल्या वजनानुसार दररोज किती लीटर पाणी प्यावं?

सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेस फ्रिक झाला आहे. त्यामुळे अनेक जण वेगवेगळे डाएट ट्राय करत असतात.

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाणी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतं. त्यामुळे आपल्या वजनानुसार दिवसभरात किती पाणी प्यावं ते जाणून घेऊयात.

सामान्यतः आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दिवसाला ८ ते १२ ग्लास (२.५ ते ३ लिटर) पाणी पिणं  गरजेचं आहे.

साधारणपणे वजनाच्या प्रत्येकी एका किलोसाठी ३० ते ५० मिली लीटर पाणी पिणं आवश्यक असतं.

जर तुमचं वजन ७० किलो असेल तर दिवसाला तुम्ही अडीच ते ३.५ लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.

ऑक्टोबरमध्ये करा बजेट फ्रेंडली व्हेकेशन एन्जॉय, 'या' ठिकाणांना द्या भेट

Click Here