जाणून घ्या, कधी आणि नेमके कसे विंचरावे केस
सुंदर दिसण्यासाठी केसांची काळजी घेणं, केस विंचरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
दिवसातून दोन ते तीन वेळा केस विंचरणं योग्य आहे.
केस ओले असताना कधीही विंचरू नका, ते तुटू शकतात. त्यामुळे आधी केस नीट सुकवा.
सकाळी आणि रात्री हलक्या हाताने केस विंचरल्यास स्काल्पवर ब्लड सर्क्युलेशन नीट होतं.
रोज नीट केस विंचरल्यास ते स्वच्छ राहतात. यासोबतच डँड्रफपासून सुटका होते.
वारंवार केस विंचरल्यास ते कमकुवत होऊ शकतात. मोठ्या प्रमाणावर गळू शकतात.