UPपासून ते तामिळनाडू पर्यंत! वेगवेगळ्या राज्यात पत्नीला कोणत्या नावाने मारतात हाक?

प्रत्येक राज्यात पत्नीला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं.

प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते.  त्यामुळे सहाजिकच एका ठराविक नातेसंबंधालादेखील प्रत्येक राज्यात वेगवेगळं नाव आहे. 

आज आपण पाहुयात पत्नी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणत्या नावाने हाक मारली जाते.

जम्मू कश्मीरमध्ये पत्नीला जनाना असं म्हटलं जातं.

हिमाचल प्रदेशमध्ये पत्नीला लाडी या नावाने संबोधलं जातं.

बिहारी भाषेतील अनेक शब्द सध्या सगळीकडे प्रचलित आहेत. यामध्येच बिहारी लोक पत्नीला मेहरारु असं म्हणतात.

पंजाबमध्ये पत्नीला वोट्टी किंवा वोहटी म्हणतात. तर, हरियाणामध्ये जोरु, लुगाई, बिरबानी असं म्हटलं जातं.

आसाममध्ये बिहुनी असंदेखील पत्नीला म्हटलं जातं.

उडीसामध्ये बायकोला भार्या, तामिळनाडूमध्ये मनैवि, कर्नाटकमध्ये हेण्डठी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये भार्या किंवा इलालू असं म्हटलं जातं.

बदाम की अक्रोड - कशामधून जास्त प्रोटिन मिळतात? 

Click Here