चित्रांगदा सिंग बोल्ड अदांनी चर्चेत असली तरीही वय वाचून तुम्ही थक्क व्हाल
चित्रांगदा सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री.
चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटोशूट करताना दिसते
चित्रांगदा सिंग लवकरच हाउसफुल्ल ५ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात चित्रांगदाची भूमिका पाहण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत
चित्रांगदा सिंग फक्त ४८ वर्षांची आहे. चित्रांगदा रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
चित्रांगदा सिंगने याचवर्षी रिलीज झालेल्या खेल खेल में या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती
चित्रांगदा सिंगने बॉलिवूडमध्ये मोजक्या सिनेमात विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं