टीम इंडियातील सुंदरीसमोर नटीही ठरेल फिकी

 पंजाबी कुडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते.

या सुंदरीला पाहिल्यावर ही कोणी मॉडेल किंवा अभिनेत्री आहे का? असा प्रश्न पडू शकतो.

मनमोहक सौंदर्य अन् स्टायलिश लूकमधील तिची खास अदाकारीसमोर एखादी नटीही  फिकी ठरेल.

ही सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून ती भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू  हरलीन देओल आहे.

'पंजाबी कुडी' भारतीय संघातीलच नव्हे तर महिला क्रिकेटमधील सुंदर क्रिकेटरपैकी एक आहे.

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. 

 इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बोल्ड अन् ब्यूटीफूल फोटोसह ती अनेकदा चाहत्यांना क्लीन बोल्ड करतानाही पाहायला मिळते.

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. हरलीन देओलनंही या दौऱ्याची सुरुवात अगदी धमाक्यात केलीये. 

Click Here