मधमाशी चावल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड वेदना, दाह आणि असहाय्य होतं.
मधमाशी दिसायला कितीही लहान असली तरी ती चावल्यावर प्रचंड त्रास होतो.
मधमाशी चावल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड वेदना, दाह आणि असहाय्य होतं.
मधमाशी चावल्यानंतर घरात करता येण्यासारखे काही बेसिक उपाय पाहुयात.
मधमाशी चावल्यानंतर एखाद्या सपाट वस्तूने (पट्टी, एटीएम कार्ड वा अन्य) मधमाशीचा डंख हळूच काढावा.
मधमाशीचा डंख काढल्यानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्या.
मधमाशी चावल्यास पाण्यात अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करा. आणि, त्या पाण्यात प्रभावित जागा १०-१५ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे होणाऱ्या वेदना, सूज कमी होते.
बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट करा. ही पेस्ट प्रभावित जागेवर १५ मिनिटे लावा त्यानंतर धुवून टाका.
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे टुथपेस्ट. माशी चावलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा. यामुळे होणारा त्रास कमी होतो.