'धुरंधर' फेम आदित्य धर- यामी गाैतमच्या घरातील खास वस्तू...

'धुरंधर' चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर आणि त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांच्या घरातली ही खास झलक...

दोघांनीही घराला सिंपल पण तेवढा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईतल्या बांद्रा भागात असणारं त्यांचं घर अतिशय अलिशान आणि तेवढंच देखणं आहे.

प्रत्येक रूमला एक मॉडर्न टच तर देण्यात आला असल्याने ते खूप आकर्षक झालं आहे..

घरातल्या कित्येक कोपऱ्यांमध्ये, शेल्फमध्ये खरीखुरी रोपं ठेवून ती जागा सुशोभित करण्यात आली आहे.

घराच्या बाल्कनी आणि आऊटडोअर भागात कित्येक रोपं लावून ती जागा हिरवीगार, प्रसन्न केली आहे. 

बेडरुमधल्या भिंतींचा मंद रंग, आकर्षक फ्रेम्स मॉडर्न असली तरी कुशन कव्हर, सोफा कव्हर यांना एक एथनिक टच आहे..

ज्या प्रमाणे घरात भरपूर मॉडर्न वस्तू आहेत, त्याचप्रमाणे तिथे पारंपरिक वस्तूही भरपूर दिसून येतात. 

Click Here