सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

पोट वाढत असतांना आपण त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, पोट मोठं दिसायला लागल्यावर चिंता करतो. 

सध्याच्या काळात वाढत वजन आणि सुटलेलं पोट ही अनेकांची मोठी समस्या झाली आहे.

पोट वाढत असतांना आपण त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, पोट मोठं दिसायला लागल्यावर चिंता करतो. म्हणूनच, वाढलेलं पोट कमी करण्यासाठीचे उपाय पाहुयात.

कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.

आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.

डॉक्टर पांढऱ्या रंगाचाच कोट का घालतात?

Click Here