वारंवार होणारी अॅसिडिटी टाळण्यासाठी फॉलो करा 'हे' रुल्स

लाइफस्टाइलमध्ये करा काही किरकोळ बदल 

बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारपद्धतीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यात काही जणांना वारंवार अॅसिडिटी होण्याची समस्या असते.

सतत होणाऱ्या अॅसिडिटीमुळे जर कंटाळला असाल तर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही किरकोळ बदल करणं गरजेचं आहे.

चहा, कॉफी, तेलकट पदार्थ यांचं सेवन शक्य होईल तितकं कमी करा.

चिमुटभर ओवा आणि काळं मीठ चावून खाल्ल्यानेही अॅसिडिटी त्रास दूर होतो.

अॅसिडिटी दूर करायची असेल तर एका ग्लासात कोमट पाणी, लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. हे पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटी त्रास कमी होतो.

जेवण झाल्यानंतर कधीही लगेच बेडवर आडवे होऊ नका. यामुळे अन्नपचन नीट होत नाही. आणि अपचनाचा त्रास होतो.

दिवसभर केस बांधून ठेवताय? 

Click Here