दैनंदिन जीवनात 'हे' नियम पाळले तर उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट माणसांच्या आरोग्यावर होत आहे. 

अनेक जणांमध्ये सध्या हाय ब्लडप्रेशर म्हणेच उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचं दिसून येतं.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहारात मीठाचं प्रमाण कमी करा. तसंच मांसाहार पदार्थही टाळा.

आहारामध्ये जास्तीत जास्त ताजी फळं, भाज्या यांचा समावेश करा.

फिजिकली शक्य होईल तितकं अॅक्टीव्ह रहा. व्यायाम करा. नियमितपणे चाला.

मानसिक ताण असेल तर तो दूर करायचा प्रयत्न करा.

मीठालाही असते एक्सपायरी डेट?

Click Here