रात्रीच्या जेवणात भात खायचा की पोळी? जाणून घ्या, बेस्ट पर्याय कोणता

डाएटिंगवर असाल तर जाणून घ्या रात्रीच्या जेवणात काय खावं

वजन कमी करणाऱ्यांमध्ये डाएटमध्ये नेमकं काय घ्यावं याविषयी बरंच कन्फ्युजन असतं.

रात्रीच्या जेवणात भात खावा की पोळी खावी हा प्रश्न हमखास एकदा तरी प्रत्येकालाच पडतो.

भाताच्या तुलनेमध्ये पोळीमध्ये कमी कार्ब्स असतात. त्यामुळे तुम्ही हाय फायबरयुक्त पोळी रात्रीच्या जेवणात घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होईल.

रात्रीच्या जेवणात कधीही पातळ लाटलेली पोळी खाऊ नये. त्याऐवजी जाड केलेली पोळी खावी. यामुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही.

लठ्ठपणा टाळायचा असेल तर भाताचं प्रमाण कमी ठेवा.

भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नसेल तर ब्राऊन राईस, उकडा तांदूळ, हातसडीचा तांदूळ हे पर्याय निवडा.

रात्री भात खायची इच्छा असेल तर त्याच्यासोबत भरपूर भाजी, सूप यांचं सेवन करा.

दोनपेक्षा जास्त डोळे असलेले ८ प्राणी

Click Here