डोक्यात अचानक मुंग्या येतात? 'ही' आहेत त्यामागची कारणं

कोणताही आजार किंवा समस्या नसतांनाही या मुंग्या का बरं येत असतील ?

बऱ्याचदा शांत बसल्यावर किंवा अचानकपणे डोक्यात झिणझिण्या येतात. यालाच डोक्यात मुंग्या येणं असंही म्हटलं जातं.

आज डोक्यात मुंग्या येण्यामागची काही कारणं पाहुयात.

ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे. त्यांना बरेचदा डोक्यात मुंग्या येण्याची समस्या असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कॅफेनयुक्त पदार्थ, अल्कोहोल यांसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

ज्यावेळी एखादी व्यक्ती चिंतेत असते त्यावेळी कॉर्टिसोल बाहेर पडतं. ज्यामुळे डोके आणि शरीराच्या इतर भागांमध्ये मुंग्या येऊ शकतात.

ज्यांना सायनसचा त्रास आहे. अशा व्यक्तींनाही डोक्यात मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते.

कपड्यांवरील तेलाचा डाग होईल मिनिटात गायब, ही एक गोष्ट करेल मॅजिकसारखं काम

Click Here