कँल्शियम वाढण्यासाठी घरगुती उपाय 

कॅल्शिअम कमी झाल्यामुळे अनेक शारीरिक समस्या मागे लागतात.

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकदा शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ लागते.

शरीरातील कॅल्शिअम वाढवण्यासाठीचे काही घरगुती उपाय पाहुयात.

जेवल्यानंतर नागवेलीचे पान व चुना खावा. (नागवेल दोन प्रकारची असते. यात खाण्याजोग्या नागवेलीची पाने वापरावीत.)

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात गूळ टाकून त्याचं सेवन करावं.

आहारात बदाम, सुके अंजीर यांचा समावेश करावा.

आठवड्यातून एकदा तरी भेंडीची भाजी खावी.

आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करावा.

लोखंडाच्या भांड्यात नेमके कोणते पदार्थ करावेत?

Click Here