जमिनीवर बसून जेवणाचे फायदे वाचाल तर, आजच कराल टेबल-खुर्चीला bye-bye

सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घरी सर्रास डायनिंग टेबल दिसून येतो.

जमिनीवर बसल्यामुळे जेवणाचा वेग मंदावतो. त्यामुळे पोट व मेंदू यांच्यातील समन्वयता सुधारते. परिणामी, अति खाण्याची वृत्ती कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.

पोटांजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनक्रिया सुधारते.

पद्मासनात बसल्यामुळे पाठ, पोट आणि कमरेजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. आणि, पोटाजवळील स्नायूंवर ताण पडल्यामुळे शरीराची लवचिकता वाढते.

गुडघे आणि कमरेतील सांधे मजबूत होण्यास मदत मिळते.

जमिनीवर बसल्यानंतर आपोआप पाठीचा कणा ताठ होतो. परिणामी, शरीराची स्थिती सुधारते. 

मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाही? मग या चार गोष्टी करुन पाहा

Click Here