दालचिनीचा काढा ठरतोय अनेक आजारांवर गुणकारी
दालचिनी, मिरपूड आणि मध हे मिश्रण एकत्र करुन प्यायल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होते.
थंडीमुळे डोकं दुखत असेल तर दालचिनीचा लेप कपाळावर लावावा.
जखम झालेल्या ठिकाणी दालचिनी आणि मध यांचा लेप लावल्यास जखम लवकर भरते.
दालचिनी-मध एकत्र करुन त्याने हिरड्या, दात घासावेत यामुळे दातदुखी, कीड सारख्या समस्या दूर होतात.
दालचिनीचा काढा आणि मध मिक्स करुन हा काढा एक महिना सलग घेतल्यास कॅन्सरच्या पेशींची वाढ बंद होते.