अॅपल साईडर व्हिनेगरमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेला बळकट करतात
पाचन सुधारते : अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेला बळकट करतात, पोटातील सूज आणि गॅस कमी करतात.
साखर नियंत्रण : रात्री पिण्यामुळे कार्बोहायड्रेट्स साखरेत न्यून बदल होतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह नियंत्रणात मदत होते.
वजन कमी होण्यास मदत : भूक कमी करतो, त्यामुळे कमी खाण्यास प्रवृत्त होऊन वजन नियंत्रणात येते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित : LDL (खराब) कोलेस्ट्रॉल कमी आणि HDL (चांगला) कोलेस्ट्रॉल वाढवतो.
हानिकारक जीवाणूंचा नाश : ई. कोलाई आणि एमआरएसए सारख्या जीवाणूंवर प्रभावी.
रक्तदाब कमी करतो : अॅसिटिक ऍसिड रक्तदाब कमी करण्यात मदत करतो.
कसे प्यावा :एका ग्लास गरम पाण्यात 1 चमचा अॅपल साईडर व्हिनेगर मिसळून झोपण्यापूर्वी प्यावा.
अॅपल सायडर व्हिनेगर थेट पिणे टाळावे कारण ते दातांचे नुकसान करू शकते; पाणी मिसळून सेवन करावे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.