साधा वाटणारा टोमॅटो बहुगुणकारी आहे.
प्रत्येक भाजीची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो.
चव वाढवण्यासोबतच टोमॅटोचे काही गुणकारी फायदेही आहेत.
टोमॅटोच्या सेवनामुळे हृदयासंबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.
युरिन इन्फेक्शनची समस्या दूर होते.
टोमॅटोमुळे पचनशक्ती वाढते.
पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलड मध्ये वापर केल्यास किडनी स्टोनची शक्यता कमी होते.