शिवाली परब 'या' ठिकाणी राहते

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब मुंबईतील या ठिकाणी वास्तव्यास आहे

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. शिवालीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

शिवाली परब हास्यजत्रेत विविध कॅरेक्टर्स साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते. 

शिवाली परब रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. शिवाली राहते कुठे हे तुम्हाला माहितीये का?

शिवाली परब ही कल्याणला राहते. शिवाली परबला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कल्याणची चुलबुली शिवाली असं म्हटलं जातं

शिवाली परबने सोशल मिडियावर केलेलं विविध फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतं

शिवाली परबने हास्यजत्रेसोबतच चंद्रमुखी, मंगला यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय

Click Here