हुस्र है सुहाना...! 

अबू धाबीच्या वाळवंटात नताशाचं फोटोशूट

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याची ex पत्नी आणि प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

 नताशाचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नताशा आता तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या अबू धाबी ट्रिपचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा फॅशन सेन्स अगदी उत्कृष्ट दिसत आहे.

नताशाने पांढऱ्या क्रॉप टॉप आणि पॅलाझो पँटमध्ये अत्यंत स्टायलिश आणि बोल्ड लूक कॅरी केला.

नताशाचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नताशाच्या या किलर लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

फोटो पोस्ट होताच काही मिनिटांतच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Click Here