अनेक मराठी कलाकारही स्वामी समर्थांना गुरुस्थानी ठेवून त्यांची पूजा करतात.
आज गुरुपौर्णिमा आहे. अनेकांसाठी स्वामी समर्थ हे त्यांना योग्य दिशा दाखवणारे गुरू आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे हे स्वामी समर्थांना गुरू मानतात.
अभिनेत्री अभिज्ञा भावे स्वामी समर्थांची भक्त आहे. ती मनोभावे स्वामी समर्थांची पूजा करते.
अभिनेत्री सुकन्या मोनेदेखील स्वामी समर्थांना गुरुस्थानी ठेवतात.
निवेदिता सराफ आणि अशोक सराफही स्वामी समर्थांचे भक्त आहेत.
अमृता खानविलकरही स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करते.
जुई गडकरीही स्वामी समर्थांची निस्सीम भक्त आहे.
कलियुगात खरे गुरु कोण?