एका दिवसात चांदी २,३०० वधारली, Gold चे नवे रेट काय?

घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

आज सोनं १,१९६ प्रति १० ग्रॅमनं महागलं आहे, तर चांदी २,३५९ प्रति किलोने वाढली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,२४,४३९ प्रति १० ग्रॅम झाला आहेतरचांदी जीएसटीसह १,५३,६१६ प्रति किलो वर आहे.

सोन्याचा भाव १७ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा १०,०५९ स्वस्त झाला आहे. तर, चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकावरून २८,९७९ ने खाली आलाय.

आज २३ कॅरेट सोने देखील १,१९१ नं महागून १,२०,३३१ प्रति १० ग्रॅमच्या भावानं उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,२३,९४० झाली आहे. 

२२ कॅरेट सोन्याची किंमत १,०९६ ने वाढून १,१०,६६७ प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. जीएसटीसह ही किंमत १,१३,९८७ आहे.

१८ कॅरेट सोनं ८९७ च्या तेजीसह ९०,६११ प्रति १० ग्रॅम वर पोहोचलं आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ९३,३२९ प्रति १० ग्रॅम झाली आहे.

₹५ लाखांचे बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ

Click Here