बेबी डॉल मैं सोने दी

गिरिजा ओकचा नखरा, खिळल्या चाहत्यांच्या नजरा

मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक-गोडबोले.

उत्तम अभिनयासह सौंदर्य यांच्या जोरावर गिरिजाने आज लाखो जणांची मनं जिंकली आहेत. 

 त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे.

गिरिजाची सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते. 

यात नुकताच तिने एक काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

"जेव्हा मला 'सोने दी बेबी डॉल' असल्यासारखं वाटत होतं, त्या क्षणाची आठवण! सणासुदीचा हंगाम अगदी दारात आलाय… बेबी डॉल्स, तुमचे काय प्लॅन्स आहेत?", असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.

गिरिजा सोनेरी रंगाचा ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. 

तर हलकासा मेकअप तिच्या सौंदर्याला अधिक खुलवतोय.

Click Here