दिवसभरात जिराफ किती वेळ झाेपताे?

झाेप झाल्यावर सगळ्याच प्राण्यांना एनर्जी मिळते. पण, जिराफाला खूप कमी झाेप लागते. 

जिराफ हा असा प्राणी आहे जो एका दिवसात फक्त ३० मिनिटं झोपतो. एवढीच झाेपं त्याला दिवसभरासाठी पुरेशी असते.

जिराफाला स्वतःच्या बचावासाठी सतर्क राहणे गरजेचे असते. जिराफ जागा राहिल्यामुळे सुरक्षित राहताे. 

जिराफ बहुतेक वेळ उभं राहूनच झोपतो. आडव पडून झोपण त्याला अवघड जात. 

जिराफ एकावेळी जास्त वेळ झोपत नाही. फक्त २ ते ३ मिनिटांच्या पाॅवर नॅपमधून त्याला एनर्जी मिळते. 

जिराफ रात्री थोडा वेळ बसून मान मागे वळवूनही झोपतो. पण हे फार कमी वेळासाठी असतं

सिंहासारखे शिकारी जवळ असतील, तर जिराफ अजिबात आडवा होत नाही. कारण परत उठून पळायला त्याला वेळ लागतो.

जिराफ हा खूप सक्रिय आणि चपळ असतो. जिराफाच शरीर कमी झोपेत ही ऊर्जा टिकवून ठेवते.

जिराफाचा दिवसाचा बहुतांश वेळ हा पाने खाण्यात जातो. यामुळे झोपेसाठी जास्त वेळ मिळत नाही.

जिराफाचं हृदय तब्बल ११ किलो वजनाचं असतं, कारण त्याला ६ मीटर उंच मानेत रक्त पंप करावं लागतं.

Click Here