'स्वप्नांच्या पलीकडले' मधील वैदेही दिसते अशी

स्वप्नांच्या पलीकडले मालिकेतील अभिनेत्री इतक्या वर्षांनी बदलली आहे

'स्वप्नांच्या पलीकडले' ही मालिका टीव्हीवर प्रचंड गाजली. या मालिकेत अभिनेत्री गौरी नलावडे झळकली होती

'स्वप्नांच्या पलीकडले' मालिकेत गौरीने साकारलेल्या वैदेहीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं

'स्वप्नांच्या पलीकडले' मालिकेत गौरी आणि अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांची जोडी चांगलीच गाजली

'स्वप्नांच्या पलीकडले' फेम गौरी सध्या हिंदी, मराठी जाहिराती आणि सिनेमामध्ये काम करताना दिसते

गौरी नलावडे रिअल लाइफमध्ये सिंगल आहे. तिचं सोशल मीडियावर  खूप फॅन फॉलोईंग आहे

गौरी सोशल मीडियावर पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसते

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.