पुण्यात आहे तीन सोंडेचा गणपती, मोरावर झालाय विराजमान

सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती तीन सोंड आणि सहा हात असलेला गणपती बाप्पाची.

अलिकडेच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.मुंबई-पुण्यातील गणेशोत्सवाची चर्चा देशभरात होत असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती तीन सोंड आणि सहा हात असलेला गणपती बाप्पाची.

पुण्यातील सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपतीचं मोठं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भीमगीरजी गोसावी नावाच्या तपस्वींनी उभारल्याचं म्हटलं जातं.

या मंदिरात असलेला गणपती हा तीन सोंडेंचा असून तो मयुरावर म्हणजेच मोरावर विराजमान आहे.

काळ्या रंगाच्या दगडांनी या मंदिराचं पूर्ण बांधकाम करण्यात आलं आहे.

मंदिराच्या भिंतींवर देवनागरी आणि संस्कृतमध्ये काही मजकूरही लिहिण्यात आले आहेत. तसंच काही पौराणिक, ब्रिटीश सैनिकांचेही चित्र रेखाटण्यात आले आहेत.

आपल्या 4 चुकांमुळे घरात कधीही येऊ शकतो साप, वेळीच द्या लक्ष

Click Here