मच्छरांना दूर ठेवणाऱ्या ५ वनस्पती

मच्छरांपासून संरक्षणासाठी काही नैसर्गिक वनस्पती खूप उपयोगी ठरतात. या वनस्पतींचा सुगंध मच्छरांना दूर ठेवतो.

तुळस Basil
तुळशीच्या पानांचा सुगंध मच्छरांना अजिबात आवडत नाही. घराजवळ तुळस लावल्यास मच्छर कमी येतात.

लेमनग्रास/गवती चहा Lemongrass
याच्या पानांचा वास व यातून मिळणाऱ्या तेलातून मच्छरांना दूर ठेवता येते.

सिट्रोनेला Citronella
या वनस्पतीचा तीव्र सुगंध मच्छरांना दूर ठेवतो.

पुदीना Mint
पुदिन्याचा सुगंध मच्छरांसाठी त्रासदायक असतो. त्यामुळे मच्छर तिकडे फिरकत नाहीत.

कडुनिंब Neem
कडुनिंबाची पाने व धूर मच्छर पळवण्यासाठी प्रभावी आहे.

Click Here