सर्वत्र सहज उपलब्ध असलेले जास्वंद हे फूल केस आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते.
केस गळणे कमी करतेजास्वंदाच्या पानं व फुलांमधील नैसर्गिक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात.
केसांची वाढ वाढवतेकेसांच्या फॉलिकल्सला पोषण देऊन नवीन केसांची वाढ प्रोत्साहित करते.
उत्तम नैसर्गिक कंडिशनरकेस मऊ, चमकदार व गुंता विरहित राहतात.
अकाली पांढरे केस थांबवतेजास्वंदामुळे मेलेनिन टिकून राहतो, ज्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते.
डँड्रफ कमी करतेकोरडेपणा व खाज कमी करून कोंडा नियंत्रणात ठेवते.