तळपायांना लिंबूचे साल घासण्याचे फायदे 

पायांच्या तळव्यांवर लिंबू घासल्याने कसा फायदा होतो? 

आपण आपल्या त्वचेची विशेष पद्धतीने काळजी घेतो. तर सगळ्यात जास्त काळजी ही तळपायांची घ्यायला हवी. 

आपल्या तळपायांच्या तळव्यांवरील त्वचा मृत वाटत असेल तर त्यावर लिंबाची साल चोळून शकता. 

तळपायांच्या त्वचेला भेगा पडल्या असतील तर लिंबाच्या सालीने घासा. यामुळे भेगा कमी होण्यास मदत होईल. 

तळव्यांवरील त्वचेतून वास येत असेल तर त्यावर लिंबाची साल चोळू शकता. यामुळे वास कमी होईल. 

तळपायांना बुरशी किंवा संसर्गजन्य आजार झाले असतील तर लिंबाचे साल चोळा. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. 

पायांच्या तळव्यांवरील त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव राहत असेल तर लिंबाच्या सालीने घासू शकता. 

पायांवरील तळपायांची त्वचा अधिक घट्ट किंवा जाड झाली असेल तर लिंबाची साल चोळा. 

जास्त प्रमाणात चालल्याने तळपायांमध्ये वेदना होतात. अशावेळी लिंबाची साल उपयोगी ठरेल. 

Click Here