फातिमा साना शेखचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
दंगल गर्ल अशी ओळख असलेली फातिमा साना शेख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
फातिमा साना शेखने दंगल सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
फातिमा साना शेख सध्या अभिनयातून ब्रेक घेऊन फिरायला गेली आहे
फातिमा साना शेखचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोत फातिमा पाण्यात धमाल करताना दिसतेय
फातिमा साना शेखला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
फातिमा साना शेख रिअल लाईफमध्ये सिंगल असून तिच्यावर चाहते प्रेम करतात