स्मार्टफोनसाठी फास्ट चार्जर आहे घातक?

तुम्हीही फास्ट चार्जरचा वापर करताय... जाणून घ्या, हे 'सत्य'

फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीचं तापमान खूप वेगाने वाढतं, बॅटरीवर त्याचा वाईट परिणाम होतो. 

सतत फास्ट चार्जिंग केल्यामुळे बॅटरीची क्षमता हळहळू कमी होते. 

फास्ट चार्जिंग सर्किटवर अतिरिक्त दबाव टाकतं, त्यामुळे स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. 

जर फास्ट चार्जिंगचा नीट वापर केला नाही तर बॅटरी ओव्हरचार्ज होऊ शकते. 

हाय व्होल्टेज आणि करंटमुळे बॅटरीमधील केमिकल्स लवकर खराब होतात. 

फास्ट चार्जिंगचा वापर हा गरज असेल तरच करा. रोज सामान्य चार्जरलाच प्राधान्य द्या.

बोल्ड अन् बिनधास्त! मराठी खलनायिकेचा ग्लॅमरस लूक

Click Here