नागपूरची १० प्रसिद्ध ठिकाणे 

नागपूर हे महाराष्ट्राचे “ऑरेंज सिटी” म्हणून प्रसिद्ध...

दीक्षा भूमि

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेले ऐतिहासिक स्थळ

सीताबर्डी किल्ला

ब्रिटीश काळातील ऐतिहासिक वारसा स्थळ
 

Zero Milestone
 (शून्य मैलाचा दगड)

भारतातील केंद्रबिंदू दर्शवणारा ऐतिहासिक दगड 

टेकडी गणपती मंदिर

या मंदिरात विशाल वृक्षाच्या मुळाशी असलेले हे गणपती मंदिर आहे. हे मंदिर नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे.

 रामटेक किल्ला आणि मंदिर
 
प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळ

फुटाळा तलाव

 संध्याकाळी रिफ्रेश व्हायला उत्तम स्पॉट

 अंबाझरी लेक आणि गार्डन

बोटिंग, पिकनिकसाठी उत्तम ठिकाण 

सेमिनरी हिल्स

निसर्गरम्य डोंगर, ट्रेकिंगसाठी लोकप्रिय
 

गोरेवाडा सफारी

 पर्यटकांसाठी जंगल सफारीची सोय आहे,जिथे विविध वन्यजीव पाहता येतात. 

Click Here