अधिक गोड खाणे डोळ्यांसाठी ठरू शकते हानिकारक...?

जाणून घ्या...

बदललेली जीवनशैली आणि अधिक गोड खाण्याच्या सवयीने डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अधिक गोड खाल्ल्याने मधुमेहाचा विकार वाढू शकतो. यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका वाढतो.

डोळ्यांतील लहान रक्तवाहिन्या प्रभावित होतात, यामुळे दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते.

ही समस्या केवळ मधुमेहींपुरती मर्यादित नाही; तर निरोगी व्यक्तीही प्रभावित होऊ शकतात.

याची सुरुवातीच्या लक्षणं म्हणजे, अंधुक दृष्टी, काळे डाग आणि रात्रीच्या वेळी कमी दिसणे

शुगर पातळी सातत्याने अधिक राहिल्यास, डोळ्यांवरील दाबाव वाढतो. यामुळे ते दुखणे अथवा संसर्गाचा धोका वाढवते.

रेटिनामध्ये नवीन असामान्य रक्तवाहिन्या तयार होतात; जर त्या फुटल्या तर डोळ्यांमध्ये रक्त जमा होऊ शकते.

हेल्दी डायट, फ्रूट्स, हिरव्या भाज्या आणि नियमित तपासणी करून डोळ्यांचे आरोग्य चांगले राखता येऊ शकते.

टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!

प्रोस्टेट कॅन्सर झाल्यास सर्वात पहिले दिसतात ही लक्षणं...!

Click Here