चहा-ब्रेड खाताय? वेळीच सावध व्हा

चहा आणि ब्रेड एकत्र खाल्ल्याने होतं शरिराचं नुकसान

अनेकांना सकाळी नाश्ता काय करायचा सुचत नाही. म्हणून बरेच जण चहा ब्रेडचाच नाश्ता करतात

मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं

मैद्याच्या ब्रेडमध्ये अनेक प्रिजर्वेटिव्ह्ज असतात. चहासोबत ते सेवन करणं पचनासाठी कठीण असतं

तसंच याच्या सेवनामुळे अॅसिडीटी, जळजळ होऊ शकते 

मधुमेह असलेल्या लोकांनी तर याचं अजिबात सेवन करु नये

रोजच सकाळी उठून चहा ब्रेड खात असाल तर आतड्यांना सूज येऊ शकते. 

ब्रेडमुळे रक्तात शुगर वाढते. तसंच चहामध्येही साखर असल्याने शरिरात साखरेचं प्रमाण वाढू शकतं. 

Click Here