IPL च्या इतिहासात ४ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारे ६ बॉलर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

अनेकजण वजन वाढेल या भीतीने भात खात नाहीत, पण भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या

मिस मालिनी या युट्यूब चॅनलवरील एका एपिसोडमध्ये आहारतज्ञांनी सांगितलं की, भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. 

भात कसा खातो आणि किती खातो हे महत्वाचं आहे. प्रमाण महत्वाचं आहे. भात आपण लहानपणापासून खात आहोत. आपल्या जेवणात कायम भात असतो.

पण भाताचं प्रमाण महत्वाचं आहे. त्याची वेळ महत्वाची आहे. भाताला जी नावं ठेवली जातात, ती अत्यंत चुकीचं आहे. 

वरण - भाताचा विचार केला तर दोन्ही पदार्थांमध्ये एक अमिनो अॅसिड कमी आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर अमिनो अॅसिड फूलफिल होतं 

त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीराला अमिनो अॅसिड मिळतं जे गरजेचं आहे. त्यामुळे भाताने वजन वाढत नाही.

लग्नात जी शेरवानी घालतात तिचा इतिहास माहितीये का?

Click Here