गाेड खाऊन ही ब्लड शुगर कंट्राेलमध्ये राहील, तुमची राेगप्रतिकारक शक्ती वाढवेल असा हा गुणकारी अननस नक्की खा.
अननस हा आराेग्यासाठी खूप चांगला असताे. अननस खाल्याचे शरीराला कसे फायदे आहेत, हे आज पाहू या.
अननसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅगनीज, फायबर सारखी पाेषक तत्त्व असतात. याचा शरीराला फायदा हाेताे.
अननसात असणारे व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी खूप उपयुक्त असते. व्हिटॅमिन सी मुळे त्वचा तजेलदार राहते.
पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी अननस महत्त्वाचा आहे. अननसाच्या सेवनामुळे पचन सुधारते.
अननसातील पाेषक मूल्य राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त असतात. राेगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल्यास आजार हाेण्याचा धाेका नसताे.
डाेळ्यांना आवश्यक असणारी पाेषण मूल्य अननसामधून मिळतात. त्यामुळे डाेळ्यांचे आराेग्यही सुधारते.
अननस खाल्यावर ब्लड शुगर कंट्राेलमध्ये राहण्यास मदत हाेते. मधुमेहींना याचा खूप फायदा हाेताे.