अकाली पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर, फक्त वापरा 'या'  २ वस्तू

आता पांढरे केस होतील काळे, वापरा ही ट्रीक

आजकाल अकाली केस पांढरे होणं ही मोठी समस्या झाली आहे.

अगदी २०-२२ वर्षाच्या तरुणांमध्येही  पांढरे केस पाहायला मिळतात.

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात.


पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी दोन साहित्यांची गरज आहे. पहिलं चहाची पानं आणि दुसरं म्हणजे आल्याचे तुकडे.

एका पॅनमध्ये पाणी गरम करुन त्यात चहाची पानं आणि आल्याचे तुकडे २० मिनिटे छान उकळून घ्या.

पाणी थंड झाल्यावर एका बाटलीत भरा आणि केस धुवायच्या २ तास आधी केसांना लावून ठेवा.

आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतो यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित प्रकारे होतं.

मुलांना ताप आल्यावर तुम्हीही करताय 'ही' चूक?

Click Here