मेंदीचा रंग गडद होण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स

बऱ्याचदा रात्रभर मेंदी ठेवूनही तिचा फारसा रंग काही येत नाही. 

लग्नकार्य असो वा एखादा सणवार प्रत्येक स्त्री या कार्यक्रमांना हातावर आवर्जुन मेंदी काढते.

बऱ्याचदा रात्रभर मेंदी ठेवूनही तिचा फारसा रंग काही येत नाही. म्हणूनच, मेंदीचा रंग गडद होण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात.

मेंदी काढण्यापूर्वी हात स्वच्छ पाण्याने धुवा. हाताला कोणतंही लोशन, क्रीम लावू नका. लोशन लावल्यामुळे मेंदी रंगत नाही.

मेंदी वाळल्यानंतर ती हातानेच रगडून काढा. तसंच काही तास हाताला पाणी लागू देऊ नका.

 मेहंदी लावल्यानंतर त्यावर लिंबू रस व साखर यांचे मिश्रण कापसाने हलक्या हाताने लावा. त्यामुळे मेहंदी हातावर जास्त वेळ टिकून राहते.

सतत मानसिक ताण येतोय? मग करा ओव्याच्या पाण्याचं सेवन

Click Here