टोमॅटो सूप पिण्याचे फायदे

सूप म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतं ते टोमॅटो सूप.

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे आणि चवीचे सूप सहज उपलब्ध होतात. मात्र, यात टोमॅटो सूप पिण्याचे अनेक फायदे आहेत.

टोमॅटो सूपमधील लायकोपीन कोलेस्टेरॉल कमी करतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

टोमॅटोमध्ये पोटॅशिअमचं प्रमाण मुबलक असतं. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

टोमॅटोमधील व्हिटामिन सी मुळे त्वचा चमकदार होते. तसंच चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या कमी होतात.

टोमॅटो सूपमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

हे सूप पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि वारंवार भूक लागण्यापासून वाचवते.

'या' लोकांसाठी उडीद डाळ आहे वर्ज्य, चुकूनही करु नका सेवन

Click Here