महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
बदलत्या जीवनशैली, आहारपद्धती यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे.
गेल्या काही काळात अनेक जण फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहेत. म्हणूनच, फॅटी लिव्हरची समस्या नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण होते ते पाहुयात.
लठ्ठपणा किंवा मधुमेहाची समस्या असेल तर त्या व्यक्तींमध्ये हमखास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.
आहारात साखरेचं किंवा स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जास्त असेल तरीदेखील फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो.
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून दूर रहायचं असेल तर नियमितपणे व्यायाम करा.
तेलकट पदार्थ, जंकफूड, मसालेदार पदार्थ आहारातून वगळून टाका.