रात्रभर केसांना तेल लावून झोपता? मग जाणून घ्या, साईड इफेक्ट्स

काही लोक रात्रभर केसांना तेल लावतात आणि सकाळी केस धुवून टाकतात.

खूप लोकांना रात्री केसांना तेल लावून झोपायची सवय असते.

काही लोक रात्रभर केसांना तेल लावतात आणि सकाळी केस धुवून टाकतात.

केसांना तेल लावणं गरजेचं आणि फायद्याचं असलं तरी सुद्धा त्याचे काही साईट इफेक्ट्सही आहेत.

रात्रभर केसांना चपचपून तेल लावल्यामुळे डोक्यात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

स्काल्पवर अतिप्रमाणात तेल असल्यामुळे त्वचेला ऑक्सिजन पुरवठा मिळण्यास अडथळा निर्माण होतो.

जास्त तेल असल्यामुळे केसांची मुळं कमकूवत होतात आणि हेअरफॉल होतो.

नवरदेवासाठी शेरवानी खरेदी करताय? 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Click Here