सध्या प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन असतात, त्याची बॅटरी सांभाळणे महत्त्वाचे काम असते
फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी लवकर गरम होते. अधिक उष्णतेने दीर्घ काळात बॅटरीची क्षमता हळूहळू कमी करू होऊ शकते
प्रत्येक बॅटरीत चार्जिंक साइकलची मर्यादा असते. वारंवार फास्ट चार्जिंगने बॅटरी चार्ज केल्यास ती मर्यादा संपते, ज्याने बॅटरी लवकर खराब होते
लोकल अथवा बनावट फास्ट चार्जरमुळे बॅटरीला नुकसान पोहचू शकते. ओरिजिनल ब्रँडेड चार्जर बॅटरी सेफ्टीच्या दृष्टीने चांगला ठरतो
बहुतांश स्मार्टफोनमध्ये चार्जिंग नियंत्रित करणारे सॉफ्टवेअर असते, जे फास्ट चार्जिंगमुळे जोखीम खूप प्रमाणात कमी करण्याचं काम करते
जर तुम्ही उष्ण तापमान असलेल्या खोलीत फास्ट चार्जिंगने चार्ज केल्यास बॅटरी लवकर डॅमेज होते. त्यामुळे बॅटरी लाईफ कमी होऊन जाते
सध्या लिथियम-आयन बॅटऱ्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यासाठी बनवल्या जातात. त्यामुळे चार्जिंगमुळे बॅटरीला इतके नुकसान होत नाही
लोक नेहमी फास्ट चार्जरने फोन रात्रभर चार्जिंग करून विसरून जातात. ज्यातून ओवरचार्जिंग होऊन बॅटरीवर परिणाम होऊ शकतो