फेसबुकवरील वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण व्यवस्था आहे
फेसबुकवरील वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण व्यवस्था आहे, आज आम्ही तुम्हाला तुमचे प्रोफाइल लॉक करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.
जर तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीबद्दल काळजी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीचे संरक्षण कसे करावे हे समजावून सांगू.
सुरक्षिततेची काळजी!फेसबुक आपल्या युजर्ससाठी सुरक्षिततेचे पर्याय देतो. आज आपण फेसबुक प्रोफाइल लॉक करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत.
फेसबुकमधील महत्त्वाचं फीचरफेसबुक अॅप उघडा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर Settings & Privacy (सेटिंग्स आणि प्रायव्हसी) या पर्यायावर टॅप करा.
Settings (सेटिंग्स) वर टॅप केल्यावर Audience and Visibility या विभागात जा.इथे तुम्हाला Profile Locking (प्रोफाइल लॉक करण्याचा पर्याय) दिसेल.
वरील सर्व स्टेप्स फॉलो केल्यावर तुमचं प्रोफाइल लॉक होईल.
अनोळखी व्यक्ती तुमचं प्रोफाइल पाहू शकणार नाही आणि फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे प्रायव्हसीचं रक्षण होईल.