तुम्हाला माहीत आहे का 'ARMY'चा फुल फॉर्म?

'ARMY' या शब्दात चार अक्षरे आहेत, या प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे.

आपण सगळेच 'आर्मी' या शब्दाशी परिचित आहोत. प्रत्येक देशाची स्वतःची आर्मी अर्थात सैन्य असते.

सैन्याला देशाचा अभिमान आणि गौरव मानले जाते.

आर्मी हा शब्द लॅटिन शब्द आर्माटा पासून आला आहे.

या शब्दाचा अर्थ सशस्त्र सेना असा आहे.

आर्मीला मराठीत सैन्य दल असेही म्हणतात. 

'ARMY' या शब्दात चार अक्षरे आहेत, या प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे.

"ARMY" या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.

"ARMY" या शब्दाचा फुल फॉर्म आहे "अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग".

भारतीय सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानले जाते.

Click Here