'पंचायत'मधल्या रिंकीचं खरं नाव माहितीये?

फुलेरामध्ये साधी भोळी दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. 

'पंचायत' ही ओटीटीवरील सगळ्यात गाजलेली वेब सीरिज. या वेब सीरिजमधली रिंकी प्रेक्षकांना खूपच आवडली.

फुलेरामध्ये साधी भोळी दिसणारी रिंकी खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. 

रिंकी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

नुकतंच रिंकीने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. 

तिने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. फोटोंमध्ये रिंकीच्या अदा पाहायला मिळत आहेत. 

रिंकीचं खरं नाव पूजा सिंग असं आहे. तर तिचं निक नेम सान्विका आहे.

वहिनीसाहेबांचा थाटच न्यारा!

Click Here