मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयवय म्हणजे हृदय. न थांबता आयुष्यभर हृदय धडधडतं असतं.
मानवाच्या आयुष्यात हृदय किती वेळा धडधडतं? हे तुम्हाला माहिती आहे का?
साधारणपणे, एका प्रौढ माणसाचं हृदय दर मिनिटाला ७०–८० वेळा धडधडतं.
माणसाचं हृदय एका मिनिटांत ७० वेळा धडधडतं म्हणजे तासाला ४,२०० वेळा धडधडत.
एका दिवसात म्हणजे २४ तासात हृदय हे १००८०० वेळा धडधडत. एका दिवसात हृदय इतक काम करत.
एका वर्षांत साधारणपणे माणसाचे हृदय हे सुमारे ३६.५ मिलियन वेळा धडधडतं. आयुष्यभराचा हिशाेब केला तर हा आकडा खूप माेठा आहे.
एका माणसाचे साधारणपणे ७५ वर्षे आयुष्य धरले, तर त्याचे हृदय हे ३५–४० कोटी वेळा धडधडतं.
व्हेल माशा सारखा माेठ्या प्राण्याचे हृदय फक्त एका धडधडीत युनिट टन रक्त परत शरीराकडे ढकलू शकतं.
चिमणी सारख्या लहान पक्ष्यांच हृदय ६०० - ८०० वेळा प्रत्येक मिनिटाला धडधडत. म्हणजे त्यांच्या हृदयाची धडधड आपल्यापेक्षा १० पट जास्त असते.
आपल्या हृदयाचे आराेग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि कमी ताण घेणे आवश्यक आहे.