Samosa: एका समोस्यात किती कॅलरीज असतात? 

तुम्ही खात असलेल्या समोस्यात किती कॅलरीज असतात हे तुम्हाला माहितीये का? 

समोसा हे भारतीयांचं आवडतं स्नॅक्स. पावसाळ्यात चहासोबत अगदी हमखास समोसा खाल्ला जातो. 

पण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोस्याला जास्त फॅट असलेल्या पदार्थांच्या यादीत टाकलं आहे. 

तुम्ही खात असलेल्या समोस्यात किती कॅलरीज असतात हे तुम्हाला माहितीये का? 

एका समोस्यात साधारणपणे २०० ते ३०० कॅलरीज असतात. 

तर बटाट्याचं स्टफिंग असलेल्या समोस्यात २००-२२० कॅलरीज असतात.

चिकनचं स्टफिंग असलेल्या समोस्यात २००-३०० कॅलरीज असतात.

तर पनीरचं स्टफिंग असलेल्या समोस्यात २००-२३० कॅलरीज असतात.

Click Here