एअर होस्टेसचा जॉब दिसताना दिसतो सोपा मात्र....
एअर होस्टेससाठी किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय साधारणपणे १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे लागते.
उमेदवारांनी इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात उत्तम प्राविण्य असावे लागते.
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत यांचा समावेश असतो.
एअर होस्टेस पदासाठी विविध सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स बारावीनंतर करता येतात, त्यांचा कालावधी सहा महिने ते चार वर्षे असतो.
सुरुवातीला एअर होस्टेसला वार्षिक ४-५ लाख रुपये पगार मिळतो; अनुभव वाढल्यास १३-१५ लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
कामात ग्राहकांना सेवा देणे, प्रवाश्यांची सुरक्षा लक्षात ठेवणे, आणि अन्य आवश्यक मदत करणे यांचा समावेश होतो.
एव्हिएशन क्षेत्रात संधी आणि वेतन दोन्ही उत्तम मिळतात, त्यामुळे हा भविष्य उर्जा असणारा करिअर पर्याय आहे.