Google वर चुकूनही 'या' ४ गोष्टी सर्च करू नका, नाहीतर...

जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर लोक तात्काळ गुगलवर ते सर्च करतात. 

सध्याच्या धावपळीच्या युगात इंटरनेट हा लोकांच्या जीवनाचा घटक बनला आहे. प्रत्येक गोष्टीत त्याचा वापर केला जातो

जेव्हा एखादी माहिती जमा करायची असेल, तर सर्वात आधी लोक Google त्याबद्दल सर्च करतात

परंतु काही गोष्टी गुगलवर सर्च करण्यास मनाई आहे, तुम्ही तसे केल्यास तुमचा आयपी एड्रेस ट्रॅक होऊ शकतो आणि पोलीस तुमच्या घरी पोहचतील

गुगलवर तुम्ही कधीही बॉम्ब किंवा शस्त्रे बनवण्याबाबत सर्च करू नका. त्यावर देशातील गुप्तचर यंत्रणेची करडी नजर असते

हॅकिंगबाबतही अथवा पासवर्ड ट्रॅक करण्याबाबत माहिती सर्च करू नका, हँकिंग टूल्स डाऊनलोड करू नका. सायबर पोलिस त्यावर वॉच ठेवून असतात

बऱ्याचदा लोक OTT किंवा थिएटरला न जाता गुगलवर फ्री सिनेमा सर्च करतात. तिथे पायरेटेड व्हर्जन पाहिले जाते परंतु तसे करणे एक गुन्हा आहे

गुगलवर तुम्ही चाइल्ड अश्लील कन्टेंट सर्च केल्यास तो गुन्हा आहे. त्यासाठी तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. POSCO अंतर्गत कारवाई होऊ शकते

Click Here