फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती!

कशी झाली कोट्याधीश?

स्वप्नांच्या मुंबईत, अनेकजण मोठं होण्याचं स्वप्न घेऊन येतात आणि जिद्दीने आपलं स्थान निर्माण करतात. 

अशीच एक अभिनेत्री आहे, जी फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती.

सुरुवातीच्या काळात ती एकटी राहत होती. मुंबईत ती धडपडली, पण कधीही कुटुंबीयांकडे मदत मागितली नाही.

अनेक वर्ष कठोर परिश्रम घेऊन ती आज कोट्यवधींची मालकीण झाली आहे.

ती अभिनेत्री आहे दिशा पाटनी. 

दिशा पाटनी मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची असून, उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली होती.

 बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरीमधून डेब्यू केल्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. 

दिशानं २०१७ मध्ये मुंबईतील वांद्रे येथे स्वत:चं घर घेतलं होतं. या घराची किंमत ५ कोटी आहे. दिशा पटानीची एकूण संपत्ती ७५ कोटी आहे.

दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. नुकतंच दिशा कल्की 2898 AD मध्ये दिसली होती.

Click Here